भारतातील अभिजात भाषा
अभिजात भाषा ☞ अभिजात म्हणजे उच्च, कुलीन, दर्जेदार, ज्या भाषेतील साहित्य उच्च दर्जाचे असते ती भाषा ‘अभिजात भाषा’ म्हणून ओळखली जाते. ☞ अभिजात भाषेचा दर्जा केंद्रशासनाकडून दिला जातो. (Central govt obviously) अटी : ती भाषा १५०० ते २००० वर्षे जुनी असली पाहिजे. ✔ ती भाषा दुसऱ्या भाषेपासून बनलेली नसावी. ✔ त्या भाषेत उच्च दर्जाचे साहित्य …






