भारतातील अभिजात भाषा

अभिजात भाषा


  • अभिजात म्हणजे उच्च, कुलीन, दर्जेदार, ज्या भाषेतील साहित्य उच्च दर्जाचे असते ती भाषा ‘अभिजात भाषा’ म्हणून ओळखली जाते.

  • अभिजात भाषेचा दर्जा केंद्रशासनाकडून दिला जातो. (Central govt obviously)

अटी :

  1. ती भाषा १५०० ते २००० वर्षे जुनी असली पाहिजे. ✔
  2. ती भाषा दुसऱ्या भाषेपासून बनलेली नसावी. ✔
  3. त्या भाषेत उच्च दर्जाचे साहित्य निर्माण झालेले असावे. ✔
  4. त्या भाषेचे प्रारंभिक रूप आणि आधुनिक रूप यांचा संबंध असला पाहिजे. ✔


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समित्या :

  1. ‘रंगनाथ पठारे समिती’ (२०१२) RP (2012)
  2. ज्ञानेश्वर मुळे समिती (२०२४)DM (2024)
क्र. अभिजात दर्जा प्राप्त भाषा वर्ष
१) तमिळ २००४
२) संस्कृत २००५
३) कन्नड २००८
४) तेलगू २००८
५) मल्याळम २०१३
६) उडिया २०१४
७) मराठी M २०२४
८) प्राकृत P
९) बंगाली B
१०) आसामी A
११) पाली P

Source reference: image.png
Scroll to Top