महाराष्ट्रातील बोली भाषा | प्रदेश आणि वैशिष्ट्ये

  • जी भाषा फक्त बोलण्यापुरती उपयोगात आणली जाते, त्या भाषेला बोली भाषा म्हणतात.
  • बोलीभाषेला व्याकरण नसते.
  • मराठीच्या ५२ बोली आहेत. ★★★
मराठीची बोली प्रदेश वैशिष्ट्ये
१) झाडी बोली गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली १) हिंदी भाषेचा प्रभाव२) ‘ळ’ च्या जागी ‘र’ चा वापर३) ‘ण’ चा वापरच करत नाहीत.
२) वारली ठाणे, पालघर १) ‘ह’ चा वापर जास्त२) ‘ळ’च्या जागी ‘ल’ चा वापर३) ‘ण’च्या जागी ‘न’ चा वापर
३) मालवणी (कुडाळी) सिंधुदुर्ग, रत्नागिरी (कुडाळ)
मालवण
१) अनुनासिकांचे प्रमाण जास्त२) ‘ब’ च्या जागी ‘भ’ चा वापर३) ‘ण’ च्या जागी ‘न’ चा वापर
४) अहिरानी (खानदेशी) नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार (खानदेश) १) हिंदी आणि गुजरातीचा प्रभाव२) ‘ह, ळ’ च्या जागी ‘य’ चा वापर३) ‘त’ च्या जागी ‘म’ चा वापर४) कवयित्री ‘बहिणाबाई चौधरी’ यांच्यामुळे महाराष्ट्राला परिचित
५) चंदगडी भाषा कोल्हापूर (ता.चंदगड) १) विभक्तीच्या ‘स’ या प्रत्ययाचा अधिक वापर
६) वऱ्हाडी भाषा (विदर्भ) बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, वाशिम १) महानुभाव पंथाच्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथामध्ये वापर (लीळा-आठवणी)
७) हळबी चंद्रपूर, भंडारा १) ‘अ’ च्या जागी ‘आ’ चा वापर२) ‘व’ च्या जागी ‘ल’ चा वापर
८) बंजारा विदर्भ, मराठवाडा १) हिंदी, गुजरातीचा प्रभाव
Scroll to Top