भारतातील अभिजात भाषा

अभिजात भाषा

  • ☞
    अभिजात म्हणजे उच्च, कुलीन, दर्जेदार, ज्या भाषेतील साहित्य उच्च दर्जाचे असते ती भाषा ‘अभिजात भाषा’ म्हणून ओळखली जाते.
  • ☞
    अभिजात भाषेचा दर्जा केंद्रशासनाकडून दिला जातो. (Central govt obviously)

अटी :

  1. ती भाषा १५०० ते २००० वर्षे जुनी असली पाहिजे. ✔
  2. ती भाषा दुसऱ्या भाषेपासून बनलेली नसावी. ✔
  3. त्या भाषेत उच्च दर्जाचे साहित्य निर्माण झालेले असावे. ✔
  4. त्या भाषेचे प्रारंभिक रूप आणि आधुनिक रूप यांचा संबंध असला पाहिजे. ✔

☞
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समित्या :

  1. ‘रंगनाथ पठारे समिती’ (२०१२) RP (2012)
  2. ज्ञानेश्वर मुळे समिती (२०२४) ✔ DM (2024)
क्र. अभिजात दर्जा प्राप्त भाषा वर्ष
१) तमिळ २००४
२) संस्कृत २००५
३) कन्नड २००८
४) तेलगू २००८
५) मल्याळम २०१३
६) उडिया २०१४
७) मराठी M २०२४
८) प्राकृत P
९) बंगाली B
१०) आसामी A
११) पाली P

Source reference: image.png
Scroll to Top