Marathi

महाराष्ट्रातील बोली भाषा | प्रदेश आणि वैशिष्ट्ये

☞जी भाषा फक्त बोलण्यापुरती उपयोगात आणली जाते, त्या भाषेला बोली भाषा म्हणतात. ☞बोलीभाषेला व्याकरण नसते. ☞मराठीच्या ५२ बोली आहेत. ★★★ मराठीची बोली प्रदेश वैशिष्ट्ये १) झाडी बोली गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली १) हिंदी भाषेचा प्रभाव२) ‘ळ’ च्या जागी ‘र’ चा वापर३) ‘ण’ चा वापरच करत नाहीत. २) वारली ठाणे, पालघर १) ‘ह’ चा वापर जास्त२) …

महाराष्ट्रातील बोली भाषा | प्रदेश आणि वैशिष्ट्ये Read More »

भारतातील अभिजात भाषा

अभिजात भाषा ☞ अभिजात म्हणजे उच्च, कुलीन, दर्जेदार, ज्या भाषेतील साहित्य उच्च दर्जाचे असते ती भाषा ‘अभिजात भाषा’ म्हणून ओळखली जाते. ☞ अभिजात भाषेचा दर्जा केंद्रशासनाकडून दिला जातो. (Central govt obviously) अटी : ती भाषा १५०० ते २००० वर्षे जुनी असली पाहिजे. ✔ ती भाषा दुसऱ्या भाषेपासून बनलेली नसावी. ✔ त्या भाषेत उच्च दर्जाचे साहित्य …

भारतातील अभिजात भाषा Read More »

Scroll to Top